अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्ट द्वारा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
काटोल /नागपूर : 21 जानेवारी 2025
अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्टतर्फे भव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन खेडी येथे संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी क्षेत्रातील आमदार माननीय चरणसिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते .
या क्रिकेट सामन्यांमध्ये एकता क्रिकेट क्लब चिचोली यांनी विजेतेपद ठेवले तर उपविजेता पद पंचशील क्रिकेट क्लब यांनी पटकावले .
अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्ट द्वारा आयोजित 15 वि भव्य टेनिस बॉल स्पर्धा संपन्न झाली .
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे सर्व संघमित्रा ढोके रामटेके , नरेश अडसडे, समीर उमप, मनीष फुके ,उकेश चव्हाण, सतीश रेवतकर, सरपंच नंदाताई बांद्रे , उपसरपंच साहिल ढोके , बोडके, अशोक राऊत,चंदू काळबांडे, अमोल फुके, अनिल बांदरे ,सोनू काळबांडे, दिपक बागडे, सुरेश वाघे आणि इतर मन्यावर उपस्थीत होते.
बक्षीस वितरण कार्यक्रमास जि. प प्राथ. शाळा खेडी आणि राऊत विद्यालय खेडी येथिल विद्यार्थी आणि शिक्षक प्रमुख्याने उपस्थीत होते.
प्रास्तविक भाषणात सिद्धार्थ ढोके यानी सांगितले कीं अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्ट केवल क्रीडा क्षेत्रत नाही तर शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक कार्य यावर कार्यरत आहे .
अध्यक्षीय भाषणामध्ये आमदार चरणसिंग ठाकूर यांनी विजेता संघ आणि उपविजेता संघ यांचे अभिनंदन करीत अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्ट यांच्या कार्याची प्रशांशा केली
अयोजकाचे आभार मानले .